पहिल्या पानावरच्या लताबाई ...

 महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ आणि लोकमत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्तांकन पहिल्या पानावर कसे केले हे इथे मुद्दाम शेअर करत आहे. सर्वानी पूर्ण अंकात भरपूर मजकूर दिला आहे. सर्वच अंक वेगवेगळ्या अर्थाने संग्रही  ठेवण्यासारखे झाले आहेत. 'मटा'च्या पहिल्या पानावर रोहन पोरे या अत्यंत गुणी माणसाने काढलेले लतादीदींच्या चित्र लक्ष वेधूनच घेते असे नाही, तर कायम स्मरणात राहते. 'सकाळ'मध्ये राम देशमुख यांनी लताबाईंचे चित्र काढले आहे.

 (07/02/2022)

Comments